Surprise Me!

बैलाने महिलेला हवेत भिरकावले | Bull hit the Women on Road

2021-04-28 0 Dailymotion

रस्त्यावरुन चालणाऱ्या महिलेला बैलाने हवेत भिरकावले
भरुच(गुजरात)- येथील रस्त्यावरुन शांतपणे चालणारा बैल अचानक हिंसक झाला आणि समोर चालत असलेल्या महिलेल्या जोराची धडक देत हवेत फेकले. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.